श्री.राजेंद्र तुळशीराम चौधरी
राष्ट्रीयत्व:
भारतीय
जन्मस्थळ:
रोझोदा, ता. राबेर, जि. जळगाव (महाराष्ट्र) पिन - ४२५ ५०४
शिक्षण:
एम. ए. बी. पीएड.
छंद:
पत्रकारिता, सामाजिक विषयांवर लेख, कविता लिखाण.
अवगत भाषा:
मराठी, हिंदी, अंग्रजी
ई-मेल:
rajendrachaudhari1971@gmail.com
📚 पुस्तक संग्रह
📖
दिवा तुळशीरामाचा
प्रकार:
काव्य संग्रह
प्रकाशन:
श्री सिद्धिविनायक प्रिंटर्स अँड पब्लिशर रावेर, जि. जळगांव
📖 पुस्तक वाचा
📚
ज्ञानधारा
प्रकार:
काव्य संग्रह
प्रकाशन:
श्री सिद्धिविनायक प्रिंटर्स अँड पब्लिशर रावेर, जि. जळगांव
📖 पुस्तक वाचा
📖
बळीराजा
प्रकार:
काव्य संग्रह
प्रकाशन:
मुंबई अभिजात प्रकाशन तर्फे २०१४-१५
विशेष:
सर्वोत्तम काव्य रचना 'बळीराजा' कवितेस भगवान दादा पुरस्कार
पुरस्कार:
पुणे युवाप्रताप संस्थेकडून २०१७-१८ वर्षाचा राज्यस्तरीय कृषी व सामाजिक क्षेत्रातील कला पुरस्कार
📚
ध्यास कवितांचा
प्रकार:
काव्य मंच संचित
विशेष:
इंडिया २४ ताप बेब न्यूज रिपोर्टर
समावेश:
वयाच्या १४ वर्षापासून वृत्तपत्रात, सामाजिक, मार्मिक लिखाण
कार्य:
रोझोदा येथे गजरा कला मंच कार्यछेक्ष, जळगाव दे. सकळ वर्त्तमानपत्रात रोझोदा येथून १२ वर्षे बातमीदार